Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

पावसाचे रंग!!!!! Bombay rain Mgd-official by (Manish chandurkar)!!!

         पावसाचे रंग!!!!! Bombay rain    (Mgd-official) -  by Manish chandurkar (पावसाचे रंग)  मराठी ब्लॉग!!!               "मुंबईकर कधीही विसरू शकणार",        मुंबईचे che पावसाळी रौद्र रूप  ( Mgd- official ) presents :- (म नीष चांदूरकर)    Mgd-official  ! ! !            http://mgdcontruction.blogspot.com/2018/07/mgdofficial.html?m=1   असा तो अनुभव आजही विसरू न शकणाऱ्या एकाचे हे मनोगत-मुंबईकरांच्या आयुष्यात २६ जुलै २००५ हा एक काळाकुट्ट दिवस प्रत्येक कायमचा लक्षात राहील. या घटनेस आता दहा वर्षे झालीत. परंतु घडलेल्या घटना मनात खूप खोलवर रुजलेल्या आहेत. तसेच या घटनांची दर वर्षीच्या पावसाळ्यात आठवण होत असल्याने त्या आठवणी ताज्याच आहे असेच वाटते.त्या दिवशी मी मुंबईतील बीकेसी येथील माझ्या मुख्य कार्यालयात काम करीत होतो. संध्याकाळची ती चारची वेळ असावी. बाहेर एक पावसाची मोठी सर येऊन गेली होती. तरीही बाहेर काळाकुट्ट अंधार दिसून येत होता. आभाळ भरून आले होते. आणखी मोठा पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती. पूर्वानुभवाने खूप मोठा पाऊस येण्याची दाट शक्यता असल्याने आ